जे कोणी वॉडरोब कपड्यांनी ओसांडून जात असूनदेखील, ‘घालायला कपडे नाहीत’ असे म्हणत असतील, त्यांनी या डॉक्युमेंट्री नक्कीच बघायला हव्यात...
हाव सुटलेल्या जगाच्या भेसूर चेहऱ्याची निदान या निमित्ताने तोंडओळख तरी होऊन जाईल. लेदर टॅनिंग प्रक्रिया ही फॅशन सप्लाय चेनमधील सर्वांत विषारी घटक आहे. कामगारांना कामावर हानिकारक रसायनांचा सामना करावा लागतो, तर निर्माण होणारा कचरा नैसर्गिक जलस्रोतांना प्रदूषित करतो ज्यामुळे आजूबाजूच्या भागात रोगराई वाढते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, लेदर टॅनरी कामगारांना कर्करोगाचा धोका २० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान असतो.......